Intimate Death-(इंटिमेट डेथ)

Dr.Marie D Hennezel
Veena Gavankar
9788188569403
Indus Source Books
अनुवादित

अस्तित्व आणि मृत्यू यांचं रहस्य उकलले नसले तरी ते पूर्ण अनुभवले गेले आहे.हाच खरा या पुस्तकातला सर्वांत सुंदर पाठ

More details

Rs.180/-

M.R.P.: Rs.200

You Save: 10% OFF

Warning: Last items in stock!

मृत्यू म्हणजे आयुष्याचा कळस.शिरोमुकुट धारण करण्याचा क्षण.या मृत्यूमुळेच आयुष्याला अर्थ येतो.मोल येतं.तरीही आम्ही एखादी लाजिरवाणी,घाणेरडी गोष्ट असावी त्याप्रमाणे मृत्यू दडवतो.आम्ही त्याच्यात बघतो ते फक्त भय,अर्थहीनता,व्यर्थप्रयत्न,यातना,असहय लोकोपवाद. असं असूनही,मृत्यू हे फार मोठं रहस्य आहे.त्याचं प्रश्र्नचिन्ह आम्ही आमच्या हाडीमाशी वागवतो.हे पुस्तक एका चमत्काराचा शोध घेण्याचा प्रयत्न करील.मृत्यू अगदी जवळ येतो, दु:ख आणि यातनाराज्य करू लागतात.तेव्हाही जीवनासाठी,आनंदासाठी वाव असतोच.आणि कधी माहीत नव्हत्या एवढ्या खोलवरून वर आलेल्या भावनांच्या लाटांनाही जागा असते.

  • AuthorDr.Marie D Hennezel
  • TranslatorVeena Gavankar
  • Edition1st/2013
  • Pages162
  • Weight (in Kg)0.232
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Intimate Death-(इंटिमेट डेथ)

Intimate Death-(इंटिमेट डेथ)

अस्तित्व आणि मृत्यू यांचं रहस्य उकलले नसले तरी ते पूर्ण अनुभवले गेले आहे.हाच खरा या पुस्तकातला सर्वांत सुंदर पाठ

Related Products