Autghatakecha Dada-(औटघटकेचा दादा)

Sudhir Venkatesh
Niranjan Ghate
9789381636725
Manovikas Prakashan
अनुवादित
जगात गाजलेल्या गॅंगलीडर फॉर अ डे या पुस्तकाचा अनुवाद.एक समाजशास्त्रज्ञ माफियांच्या जगात शिरतो तेव्हा...

More details

Rs.180/-

M.R.P.: Rs.200

You Save: 10% OFF

Warning: Last items in stock!

भारतीय वंशाचा अमेरिकी नागरिक समाजशास्त्रात संशोधन करण्यासाठी शिकागोतील काळ्या लोकांची स्लम निवडतो.इथल्या एका दादाच्या कृपाछत्राखाली त्याचं संशोधन सुरु होतं.बोलता बोलता तो त्या दादाला म्हणतो-‘दादागिरी करायला लागतं तरी काय?ताकद,चार साथीदार आणि दहशत.’त्यावर तो दादा म्हणतो,‘ठीक आहे,उद्याचा दिवस तू माझ्या गॅंगचा डॉन!’मग या तरुणाच्या दादगिरीचा दिवस उजाडतो,त्याची ही हकिगत.
  • AuthorSudhir Venkatesh
  • TranslatorNiranjan Ghate
  • Edition1st/2012
  • Pages183
  • Weight (in Kg)0.214
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Autghatakecha Dada-(औटघटकेचा दादा)

Autghatakecha Dada-(औटघटकेचा दादा)

जगात गाजलेल्या गॅंगलीडर फॉर अ डे या पुस्तकाचा अनुवाद.एक समाजशास्त्रज्ञ माफियांच्या जगात शिरतो तेव्हा...

Related Products