Malgudicha Sanyasi Wagh (मालगुडीचा संन्यासी वाघ)

R. K. Narayan
Nandini Upadhye
9788193293645
Rohan Prakashan
अनुवादित

आर के नारायण यांच्या प्रसिद्ध ‘मालगुडी’ गावातील ही कथा.पण ही कथा स्वामी किंवा कोणत्या गावकऱ्याची नाही.ही गोष्ट आहे चक्क एका वाघाची आणि त्याच्या गुरूची!

More details

Rs.144/-

M.R.P.: Rs.160

You Save: 10% OFF

गावातल्या कोंबड्या-बकऱ्या-म्हशींची शिकार करून गावकऱ्यांना त्रास देणाऱ्या वाघाला एका सर्कशीचा कॅप्टन शिताफीने पकडतो.मोकळ्या जंगलातून माणसाच्या बंदिस्त जगात गेलेला वाघ सर्कशीमधलं विदारक आयुष्य जगत असतो.या ‘हिंस्त्र’ प्राण्याची माणसासारख्या ‘सुसंस्कृत’ प्राण्याकडून सुटका करतो तो एक साधू!थेट वाघाच्या तोंडून सांगितलेली ही कथा नारायण अतिशय रंगतदारपणे फुलवतात. या साधू आणि वाघामध्ये असणारं गुरू-शिष्याचं नातं त्यांनी अतिशय सुंदररित्या रेखाटलं आहे.

  • AuthorR. K. Narayan
  • TranslatorNandini Upadhye
  • Edition1st/2016
  • Pages187
  • Weight (in Kg)0.214
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Malgudicha Sanyasi Wagh (मालगुडीचा संन्यासी वाघ)

Malgudicha Sanyasi Wagh (मालगुडीचा संन्यासी वाघ)

आर के नारायण यांच्या प्रसिद्ध ‘मालगुडी’ गावातील ही कथा.पण ही कथा स्वामी किंवा कोणत्या गावकऱ्याची नाही.ही गोष्ट आहे चक्क एका वाघाची आणि त्याच्या गुरूची!

Related Products