Mi Tiraskar Karnar Nahi-(मी तिरस्कार करणार नाही)

Dr Izzeldin Abuelaish
Shyamal Kulkarni
9789386175083
Mehta Publishing House
अनुवादित

डॉ.इझेलदिन अबुइलेश-ज्यांना आता‘तो गाझा डॉक्टर’ असे संबोधले जाते,त्यांनी त्यांच्यावर कोसळलेल्या भयानक दुर्घटनेनंतर जगातील सर्व माध्यमांचे लक्ष वेधून घेतले आणि लोकांच्या हॄदयात स्थान मिळवले.

More details

Rs.225/-

M.R.P.: Rs.250

You Save: 10% OFF

डॉ.इझेलदिन अबुइलेश-ज्यांना आता‘तो गाझा डॉक्टर’ असे संबोधले जाते,त्यांनी त्यांच्यावर कोसळलेल्या भयानक दुर्घटनेनंतर जगातील सर्व माध्यमांचे लक्ष वेधून घेतले आणि लोकांच्या हॄदयात स्थान मिळवले.१६ जानेवारी २००९ रोजी इस्त्राईलच्या बॉम्बहल्ल्यात बलिदान गेल्यावर त्यांनी जो जगावेगळा प्रतिसाद दिला;त्यामुळे सर्व जगात त्यांचे नाव झाले.त्यांना जगभरातून मानवतावादी पारितोषिके दिली गेली.या घटनेचा सूड घेण्याऐवजी,इस्त्रायलींबद्दल तिरस्काराची भावना बाळगण्याऐवजी अबुइलेशचे मध्य पूर्वेतील लोकांना सांगणे आहे की,एकमेकांत संवाद सुरू करा.पॅलेस्टिनी आणि इस्त्रायल? लोकांमधील वैराची भावना संपून शांतता प्रस्थापित होण्याच्या मार्गावरील त्यांच्या मुलींचे बलिदान शेवटचे ठरावे,अशी त्यांना आशा वाटते.

  • AuthorDr Izzeldin Abuelaish
  • TranslatorShyamal Kulkarni
  • Edition1st/2016
  • Pages190
  • Weight (in Kg)0.216
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Mi Tiraskar Karnar Nahi-(मी तिरस्कार करणार नाही)

Mi Tiraskar Karnar Nahi-(मी तिरस्कार करणार नाही)

डॉ.इझेलदिन अबुइलेश-ज्यांना आता‘तो गाझा डॉक्टर’ असे संबोधले जाते,त्यांनी त्यांच्यावर कोसळलेल्या भयानक दुर्घटनेनंतर जगातील सर्व माध्यमांचे लक्ष वेधून घेतले आणि लोकांच्या हॄदयात स्थान मिळवले.

Related Products