A Delicate Truth-(अ डेलीकेट ट्रुथ )

John Le Carre
Usha Tambe
9780241965184
Saraswati Publishing Company Pvt Ltd
अनुवादित

अ डेलीकेट ट्रुथ हे पुस्तक म्हणजे जॉन ली कॅरे साठी एका अर्थाने घरी परत येणं आहे.आणि हे परत येणं अगदी उत्तम झालेलं आहे-समाधान देणारं,सूक्ष्म आणि वाचकाला खिळवून ठेवणारं.- द टाइम्स

More details

Rs.270/-

M.R.P.: Rs.300

You Save: 10% OFF

Warning: Last items in stock!

जिब्राल्टर या ब्रिटनच्या अत्यंत महत्वाच्या वसाहतीमध्ये ‘वाईल्डलाईफ’या सांकेतिक नावाने एक दहशतविरिधी कार्वाई सुरू केलि जाते आहे.तिचा उद्देश;शस्त्र खरेदी करणाऱ्या एका अतिमहत्वाच्या जिहादीला कैद करणे.तिचे निर्माते;एक महत्वाकांक्षी परराष्ट्रमंत्री आणि खाजगी सुरक्षाकंत्राटदार जो त्या मंत्र्याचा खाजगी सचिव असलेल्या टिबी बेललाही त्याबद्दल काही सांगितलं जात नाही.तीन वर्षांनंतर जेव्हा ‘ऑपरेशन वाईल्डलाइफ’मागचं भयंकर सत्य उघडकीलायेतं.तेव्हा टोबीला आपली सद्सद्विवेकबुद्धी आणि कर्मचारी म्हणून आपलं कर्तव्य यापैकी एकाची निवड करावी लागेल.सत्प्रवृत्त लोकांनी निष्क्रिय राहणं ही एकचं गोष्ट जर दुष्ट शक्तींचा विजय होण्यासाठी पुरेशी असेल,तर गप्प बसणं टोबीला कसं शक्य होईल.

  • AuthorJohn Le Carre
  • TranslatorUsha Tambe
  • Edition1st/2016
  • Pages277
  • Weight (in Kg)0.274
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

A Delicate Truth-(अ डेलीकेट ट्रुथ )

A Delicate Truth-(अ डेलीकेट ट्रुथ )

अ डेलीकेट ट्रुथ हे पुस्तक म्हणजे जॉन ली कॅरे साठी एका अर्थाने घरी परत येणं आहे.आणि हे परत येणं अगदी उत्तम झालेलं आहे-समाधान देणारं,सूक्ष्म आणि वाचकाला खिळवून ठेवणारं.- द टाइम्स

Related Products