Sukeshini Aani Itar Katha (सुकेशिनी आणि इतर कथा)

Sudha Murty
Leena Sohoni
9788177669237

`Sukeshini Aani Itar Katha' is Marathi translation of the Kannad book Sukeshini Mattu Itara Makkala Kathegalu & English Book `Sukeshini and other Children stories' by Sudha Murty.

Rs.135/-

M.R.P.: Rs.150

You Save: 10% OFF

Quantity:

सुधा मूर्तींनी लहिलेल्या बालकथांचं हे पुस्तक. यात काही भारतीय आणि काही विदेशी कथा आहेत, तर काही सुधा मूर्ती यांनी स्वत: लिहिलेल्या आहेत. नेहमी लबाडपणा करणार्‍या कोल्ह्याचं इथे परोपकारी रूप पहायला मिळेल. आजोबांनी केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी गाय, माकड आणि बुजगावणं इथे भेटतील. आलेल्या संकटांनी घाबरून न जाता चतुराईने त्यांवर मात करणार्‍या अनेक स्त्रिया पहायला मिळतील. जादूच्या मदतीनं संपत्ती मिळू लागल्यावर लोकांना मदत करणारे आणि तरीही श्रमांवरच भिस्त ठेवणारे तरुणही भेटतील. एका वेगळ्याच विश्र्वाची सफर या गोष्टी घडवून आणतील.`Sukeshini Aani Itar Katha' is Marathi translation of the English Book `Sukeshini and other Children stories' by Sudha Murty.

AuthorSudha Murty
TranslatorLeena Sohoni
Edition2012/04 - 1st
Pages158
Weight (in Kg)0.166 Kg
LanguageMarathi
BindingPaperback

No customer comments for the moment.

Write a review

Sukeshini Aani Itar Katha (सुकेशिनी आणि इतर कथा)

Sukeshini Aani Itar Katha (सुकेशिनी आणि इतर कथा)

`Sukeshini Aani Itar Katha' is Marathi translation of the Kannad book Sukeshini Mattu Itara Makkala Kathegalu & English Book `Sukeshini and other Children stories' by Sudha Murty.

Write a review

Related Products