नामदेव ढसाळ दलित कविता के शीर्षस्थ कवि के रूप में मात्र भारत ही नहीं, विश्वभर ख्याति अर्जित की हैIअब तक ११ काव्यसंकलन, चिन्तनपर लेखन की ४ पुस्तकें तथा २ उपन्यास छ्प चुके हैंi
डबक्यात सूर्याचे प्रतिबिंब हे हिंदिचे महान लेखक गजानन माधव मुक्तिबोध यांच्या प्रातिनिधिक गद्यलेखनाचे अनोखे संकलन आहे.
जगदीशचंद्र बोस म्हणजे विज्ञानाच्या क्षेत्रातील आपल्या देशातील नैपुण्याचे प्रतीक.
चंद्रकान्त पाटील संपादित "के. सच्चिदानंदन यांची कविता" हा कवितासंग्रह आहे
श्याम मनोहर यांच्या साहित्याचा उहापोह.
श्याम मनोहर यांचे हे छोटेखानी पुस्तक समाजातल्या सर्वच लोकांना सारखेच विचारार्ह वाटावे असेच आहे.
या संग्रहात पंजाबीतील तीन बहुचर्चित नाट्यकृतींचा समावेश आहे.
विष्णु खरे यांच्या कवितेतील मूर्त, साकार, प्रत्यक्ष असा हा माणूस या कवितांमधून विलक्षण ताकदीने व्यक्त होतो.