Offering a rare glimpse into an endangered culture, SALT & HONEY is set in southern Africa during apartheid, and depicts a young Bushgirl displaced from her Kalahari deserttribe.
कोबा! वर्णद्वेषाच्या वणव्यात होरपळणाऱ्या दक्षिणी आफ्रिकेतील कलहारी वाळवंटातल्या भटक्या आदिवासी जमातीतली एक लहानगी! गोऱ्या लोकांच्या एका शिकारी चमूकडून आपल्या आईवडिलांची झालेली निर्घृण हत्या स्वत:च्या डोळ्यांनी पाहिल्यावर तिला तिच्या स्वत:च्या जगापासून दूर, त्या गोऱ्यांच्या जगात