No products
Place Order
डॉ़ जिल बोल्त टेलर मेंदूशास्त्रातील तज्ज्ञ संशोधिका. त्यांना स्वत:लाच १९९६मध्ये मेंदूचा तीव्र झटका आला़ त्यामुळे त्यांच्या डाव्या मेंदूतील नस तुटून तेथे रक्तस्राव सुरू झाला.