जगाच्या ज्ञानात भर घालणार्या 14 श्रेष्ठ बंदिवानांच्या बंदिवासातील अनुभवाच्या कथा या पुस्तकात देण्यात आल्या आहेत.
"भारताचा इतिहास वीरांच्या पराक्रमाने भरलेल्या आहे. आजही आमच्या देशात वीर आहेत; परंतु त्यांच्यांत निष्क्रियता आलेली आहे. ती घालवून देशात चैतन्य उत्पन्न करण्याचे काम करणारा असा हा ग्रंथ आहे. प्रत्येक पानावर वीरश्रीने भरलेला पूर्वेतिहास आहे. विषयाची मांडणीही मोठ्या उत्तम भाषेत केली असून त्यात साहित्यिक गुण आहेत, शैली आहे नि भाषेचा गोडवा आहे.
Glimpses of Changing Banking Scenario is not only an account of the life of a successful banker but also a record of the momentous changes in banking policies, practices and developments witnessed by the author during his career spanning over four decades.668~ began his career in banking in the Reserve Bank of India.
बहुतेक सर्व गाथांचे परिशीलन करुन प्रस्तुताची ’सार्थ श्रीज्ञानदेव-अभंगगाथा’ तयार केलेली आहे. ज्ञानदेवांच्या एकुण ११०० अभंगांतील प्रत्येक ओळीचा अर्थ शक्य तो काटेकोर पध्द्तीने देण्याचा प्रयत्न येथे केलेला आहे.