No products
Place Order
‘मॅन, इंटरप्टेड’ हे आपल्याला माणसाच्या दिवसेंदिवस अधिकच दृष्टीस पडणाऱ्या, पिळवटून टाकणा-या एका जगाची ओळख करून देतं. पण हा एक मानसिक आजाराचा नीरस वृत्तान्त राहत नाही; तर एक अत्यंत खुलं, प्रचंड करमणूक करणारं आणि अतिशय समाधान देणारं रंजक कथन होऊन जातं.