एक एक पूर्ण होत जाणारे उपकथानक आणि उपकथानकांची मिळून विणली जाणारी एक एकसंध परिपूर्ण दीर्घकथा. ‘अदृष्ट’ मधल्या दीर्घकथा भारून टाकतात.
भारत सासणेंच्या कादंबर्या
चिकाटी, एकाग्रता, एकजूट धैर्य, साहस, देशप्रेम व त्याग या गुणांची महती सांगणारा हा प्रवास भारत सासणे यांनी मनोरंजन तसेच चांगले संस्कार याची जाणीव ठेवून लिहिलेली ही कादंबरी.
स्वतःची स्वतंत्र मुद्रा साहित्यक्षेत्रात उमटवणाऱया भारत सासणे ह्यांच्या ह्या कादंबरीत स्वप्न आणि वास्तव ह्यांच्या माध्यमातून एका एकाकी संवेदनशील स्त्रीच्या आंतरिक संघर्षाची कथा.
भारत सासणेंचे ललित लेखन
Two Friends A Perspective Of The Third by Bharat Sasne & Translated by Vilas Salunke
या पुस्तकात चार लेखकांचे आकलन समग्र स्वरुपात मांडले आहे.