बिलाँगिंग म्हणजे एक धक्कादायक सत्य घटना आहे. ही कथा आहे एका छोट्या मुलीची, स्वत:च्या भूतकाळापासून करून घेतलेल्या सुटकेची, मोठी होत असतांना स्वत:च्या कुटुंबाकडूनच होणा-या छळा विरूद्ध दिलेल्या लढ्याची.
खाद्यपदार्थ वर्ग घेण्याची अभिनव कल्पना सिंधुताईंना सुचली. १९६० साली ’महाराष्ट्र खाद्य पदार्थ’ वर्गाची पहिली सुरुवात केली. ना नफा ना तोटा या तत्वावर २५ ते ३० वर्षे त्यांनी हे वर्ग घेतले. या अनुभवाची शिदोरी पुढील पिढीतील युवतींसाठी स्वयंपाक या पुस्तकाच्या रुपाने शब्दबध्द केली.