2014 ची लोकसभेची निवडणूक बहुमताने जिंकून केंद्रात एनडीए चे सरकार स्थापन झाले. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि कार्यक्षम मंत्रिमंडळाच्या सहकार्याने त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले राष्ट्रहिताच्या आणि लोकहिताच्या अनेक धाडसी निर्णय घेतले. राष्ट्रहिताच्या अनेक योजना राबविल्या. भारतीय सेनेपासून सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांना बळ मिळाले. राष्ट्रप्रथम ही घोषणा...