कृपाचार्य म्हणजे एका मानवी वृत्तीचं प्रतीक
विज्ञानाचे प्रयोग आपण दैनंदिन जीवनात अगदी साध्या साध्या वस्तू वापरून नकळत करत असतो, पण जरा ठराविक पण घरगुती उपकरणं वापरून विशिष्ट जागी कल्पकतेने मांडली की आपण त्याला विज्ञान प्रयोग म्हणतो. अशाच वस्तू वापरून हवा, पाणी, उष्णता, प्रकाश ध्वनी यांसारख्या रोजच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटकांबाबत स्वत: प्रयोग करून माहिती करून घ्या.
महाभारत जटिल मानवी स्वभावाचे उद्बोधक चित्रण.