सह-अनुभूतीचं, सादृश मूल्यांचं आणि सौहार्दाचं. हेच या शीर्षकाचं सांगणं आहे. आपण हे समजून घेऊ व एकजुटीनं या पर्वाचे पाईक होऊ.
या संग्रहात आपल्याला आन्तोन चेखव ते अलेक्सांद्र सोल्झेनिन्सिन अशा विश्वविख्यात रशियन व सोविएत साहित्यिकांच्या कथा वाचण्यास मिळतील.