Dr Kishor Pawar / Prof Nalini Pawar
सर्पसृष्टी खरोखरचं अद्भुद, अजब आणि चमत्कृतिजन्य आहे. भूतलावर नानाविध प्रकारचे साप असून काही झाडांवर, काही आयत्या बिळात निवास करतात.
पक्षी म्हणजे आकाशाचे अनभिषिक्त सम्राट ! चपळाईने, वेगाने गगनात भरारी घेणार्या या पक्ष्यांना पाहूनच मानवाला विमानाचा शोध लावता आला.
छोट्या दोस्तांनो, नवीन नवीन मित्र करायला तुम्हाला नेहमीच आवडतं- हो ना? पॅचवर्वâवाला व रंगीबेरंगी एल्मर हत्ती तुमचा मित्र झाला तर? हा एल्मर मोठ्या गमत्या आहे, सगळ्यांना हसवणारा, मित्रांना मदत करणारा आहे. त्याच्या जोडीला आहे त्याचा भाऊ- विल्बर! आवाजाचा जादूगार! या दोघांच्या धम्माल गोष्टी तुम्हाला नक्की आवडतील.
नानाविध आकारांच्या माशांचे चित्रविचित्र विश्व पाहून कुणीही थक्क झाल्याशिवाय राहत नाही, अशा या अद्भुत, वेधक,मनोरंजक व विस्मयकारक माशांच्या अनोख्या सृष्टीची माहिती वाचकांना नक्कीच आवडेल.
जलसृष्टीचे अनभिषिक्त सम्राट म्हणजे मासे, नाना रंगांचे, रुपांचे, आकारांचे हे मासे पाहून माणूस थक्क होतो.
भूतलावरचा प्रचंड व सर्वांत मोठा प्राणी निळा देवमासा समुद्रात राहतो, मानवाचे निकटचे नातेवाईक म्हणजे विविध प्रकारची माकडे. त्यांचे वैशिष्टपूर्ण वर्तन थक्क करणारे आहे.
छोट्या दोस्तांनो, नवीन नवीन मित्र करायला तुम्हाला नेहमीच आवडतं- हो ना? पॅचवर्वâवाला व रंगीबेरंगी एल्मर हत्ती तुमचा मित्र झाला तर? हा एल्मर मोठ्या गमत्या आहे, सगळ्यांना हसवणारा, मित्रांना मदत करणारा आहे. त्याच्या जोडीला आहे त्याचा भाऊ- विल्बर! आवाजाचा जादूगार! या दोघांच्या धम्माल गोष्टी तुम्हाला नक्की आवडतील.
अनोख्या वैचित्र्यपूर्ण जीवनसृष्टीची माहिती वाचकांना नक्कीच आवडॆल.
उभयचर म्हणजे जमिनीवर आणि पाण्यात राहणारे प्राणी. बेडूक, भेक हे उभयचर कुणाच्या परिचयाचे नाहीत ?