पुलंच्या पत्ररत्नांसह अप्रकाशित साहित्याचा ठेवा.
अंतरंग खाकीचे खाकीतील माणसांच्या संवेदनशील अंत:करणातील तरंग... त्यांच्याच शब्दांत
पुलंचे हे उरलेसुरलेही त्यांच्या अन्य प्रकाशित कलाकृतींइतकेच नि:संशय आनंददायी असेल. सप्तसूर मिळून सरगम होत असली तरी त्यातील एकेका स्वरातूनही नादब्रह्माची अनुभूती होऊ शकते. कशी, ते समजून घेण्यासाठी हा अंक निश्चित उपयोगी पडेल.
Buy Durga Saptashati Marathi Book Online
बाप-लेक हे नातं मूलभूत नि महत्त्वाचं; पण तरीदेखील ते दुर्लक्षितच राहिलेलं नातं. माय-लेक या नात्यासारखं ते खरं तर संवादी असायला हवं.
कविवर्य बाळकृष्ण भगवंत बोरकर ह्यांच्या सर्व कविता, कादंबरी, कथासंग्रह, अनुवाद, साहित्य संमेलनातील भाषणे आणि बरेच काही लिखाण समग्र बोरकर या शीर्षकाखाली कवि बोरकर स्मृति समितीने प्रसिद्ध केले आहे.
कविवर्य बाळकृष्ण भगवंत बोरकर ह्यांच्या सर्व कविता, कादंबरी, कथासंग्रह, अनुवाद, साहित्य संमेलनातील भाषणे आणि बरेच काही लिखाण समग्र बोरकर या शीर्षकाखाली कवि बोरकर स्मृति समितीने प्रसिद्ध केले आहे.
मुलांच्या आवडीची, सतत बडबडत राहण्यासाठी धमाल बडबडगीते.
बाळ गंगाधर टिळक या हिमालयाएवढ्या व्यक्तिमत्वाचा अनेक अंगांनी घेतलेला वेध. बुकिंग उपलब्ध .
मुलांवर चागले संस्कार करणे हा या पुस्तकाचा उद्देश आहे. जीवनमूल्यांच्या संदर्भात त्यांना जाणते बोलते करण्यासाठी याचा उपयोग होईल. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे हे मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांत आहे.
मराठीतील महत्त्वाच्या व्यंगचित्रकारांनी निवडलेल्या स्वत:च्या व्यंगचित्रांचा संग्रह. मनोगतांसह
‘कथावकाश’ एकूण तेरा लेखिकांनी फुलवलेला कथासंग्रह!
परीघ ओलांडून आयुष्याचा वेध घेणार्या दमदार कथांचा नजराणा. मानवी संबंध हा कथा-कादंबर्यांचा विषय. कथा लिहिणार्याचं भावविश्व, त्याचा प्रदेश, व्यवसाय, आयुष्यातले अनुभव यानुसार कथेचा आशय बदलतो व त्यानुसार मानवी संबंधांचे कंगोरे उलगडत जातात. त्यातूनच सशक्त कथा साकारतात. भारतभर असे समर्थ मराठी लेखक आहेत. अशाच लेखकांच्या कथांचा एकत्रित संच म्हणजे कथावली.
हे पुस्तक काही निवडक आधुनिक मराठी कवितांचे संपादित रूप आहे. आधुनिक मराठी कवितेची तोंडओळख व्हावी, कवितेतील ठळक प्रवृत्ती, तिच्यातील महत्त्वाचे प्रवाह, तिच्यातून अविष्कृत होणारी अनेकविध स्वरूपाची आशयसूत्रे, तिच्यामागची विविध परंपरा आणि प्रेरणा यांचा परिचय व्हावा, या हेतूने हे संपादन सिद्ध केले आहे.
सहभागी कथालेखक :नीरजा, श्रीकांत बोजेवार, गणेश मतकरी, प्रवीण धोपट, मनस्विनी लता रवींद्र, प्रणव सखदेव, परेश जयश्री मनोहर, हृषीकेश पाळंदे कथा नव्याने फुलणाऱ्या प्रेमाच्या... शेवटच्या भेटीच्या... गावाकडच्या ओढीच्या... साठीत गवसलेल्या प्रेमाच्या...करोनाच्या पार्श्वभूमीवर ‘प्रेम’ ही संकल्पना कवेत घेणार्या कथांचा संग्रह... लव्ह इन द टाइम ऑफ करोना
मोरपीस मराठी भावविश्व समृद्ध करणार्या साहित्य भांडारातल्या अनमोल कथांचा अद्वितीय नजराणा...
माहेर मासिकाच्या अंकांतून प्रसिद्ध झालेल्या, साहित्याची समृद्धी वाढविणारी आणि वाचकांची संपन्नता वाढविणार्या अनमोल सर्वस्पर्शी कथांचा नजराणा.
दुष्काळग्रस्त असणार्या जिल्ह्यांतील जलसमृध्द झालेली ही गावे.
पिंपळपान काळजाला स्पर्श करत आयुष्याचा प्रत्येक कंगोरा उलगडणार्या मेनकातल्या सिद्धहस्त लेखकांचा भावगर्भ कथा.
पिंपळपान काळजाला स्पर्श करत आयुष्याचा प्रत्येक कंगोरा उलगडणार्या मेनकातल्या सिद्धहस्त लेखकांचा भावगर्भ कथा.
काळजाला स्पर्श करत आयुष्याचा प्रत्येक कंगोरा उलगडणार्या, आशयसमृद्ध, भावस्पर्शी मनाचा ठाव घेणार्या विलक्षण प्रवाही कथा, मराठी भावविश्वाला गुंतवून ठेवणार्या दिग्गज, सिद्धहस्त लेखकांच्या विविधरंगी, भावगर्भ कथा एकत्रित स्वरूपात आणणारं हे पिंपळपान...
आशयसमृद्ध, भावस्पर्शी कथांच्या रूपानं आजवर अकेन सिद्धहस्त लेखकांच्या लेखणीचा स्पर्श ‘मेनका’चं रंगरूप खुलवत राहिला आहे.
आशयसमृद्ध, भावस्पर्शी कथांच्या रूपानं आजवर अकेन सिद्धहस्त लेखकांच्या लेखणीचा स्पर्श ‘मेनका’चं रंगरूप खुलवत राहिला आहे.
Lata by Shanta Shelke, Sarojini Vaidya, Vrunda Limye | Sanjshakun Prakashan | Buy Lata Marathi Book Online
या ग्रंथात विश्वगुरु भारत या संकल्पनेची सविस्तर माहिती एक दिवस-एक पान- एक विचार या सहज सुलभ वाचन रचनेने मिळू शकेल.सदर ग्रंथातील विचार ‘THE COMPLETE WORKS OF SWAMI VIVEKANAND' च्या दहा खंडातून संकलित करण्यात आले.