A B Patil
`बोन्साय’ची कला निसर्ग घरात आणते, मनाला आनंद देते.फवल्या वेळेत बोन्साय करा.घरातच निसर्ग निर्माण करा,त्याचा आनंद लुटा.
शेती हे एक शास्त्र आहे आणि त्या शास्त्राप्रमाणे शेती केल्यास ती फायद्याची ठरते.
भाजी आणि फळे यांची लागवड
घरात, बाल्कनीत, टेरेसवर कोणती झाडं, कशी लावावीत, त्यांची कोणती काळजी घ्यावी, ती फुलवावी कशी, जोपासावीत कशी यासाठी मार्गदर्शन