आधुनिक कथावाङमयात पानवलकरांच्या कथांना महत्वाचे स्थान मिळाले आहे.
श्री. दा. पानवलकर लिखित जांभुळ हा कथासंग्रह आहे. आपल्या पंचवीस वर्षाच्या साहित्यप्रवासात मोजकं पण समर्थ असं कथालेखन यांनी केलं आहे.
अर्धसत्य या गाजलेल्या चित्रपटाच्या चित्रीकरणाची ही दैनंदिनी आहे
‘अर्धसत्य’ज्या कथेवर आधारलेला आहे ती सूर्य ही कथा या पुस्तकात आहे.