List of products by authors: Ram Pradhan


Showing 1 - 4 of 4 items
 • Quick view
  Rs.400 Rs.500 -20%OFF In Stock

  ‘माझी वाटचाल : मेटकॉफ हाउस ते राजभवन (१९५२ – १९८९)’ हे माजी सनदी अधिकारी आणि अरुणाचलचे माजी राज्यपाल राम प्रधान यांचं आत्मचरित्र आहे.

  Rs.400 Rs.500 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.120 Rs.150 -20%OFF In Stock

  चीनविरुद्धच्या १९६२ मधील युद्धातील पराभवानंतर संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी घेतलेल्या यशवंतरावांनी सैन्याचे बल व मनोधैर्य वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न तसेच पाकिस्तान युद्धातील घटना व युद्धानंतरच्या राजकीय घडामोडी यांचा ऊहापोह राम प्रधान यांनी या पुस्तकात केला आहे.

  Rs.120 Rs.150 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.280 Rs.350 -20%OFF In Stock

  राजीव आणि सोनिया या दोघांच्याही ‘आतल्या वर्तुळात’ वावरायची संधी मिळालेल्या राम प्रधान यांनी सांगितलेल्या आठवणी...

  Rs.280 Rs.350 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.280 Rs.350 -20%OFF In Stock

  २० नोव्हेंबर, १९६२ला यशवंतराव चव्हाण भारताचे `संरक्षण मंत्रिपद` भूषविण्यासाठीच दिल्लीला गेले. . पण दिल्लीत दाखल झाल्यानंतर सह्याद्रीला काय मनोव्यथा सहन कराव्या लागल्या याची जाणीव जनतेला झाली नाही.

  Rs.280 Rs.350 20% OFF
  Reduced price!
Showing 1 - 4 of 4 items