आयान हिरसी अली– एक झुंझार वृत्तीची इस्लामधर्मीय स्त्री... आईवडिलांकडून झुंजार वृत्तीचं बाळकडू मिळालेली आयान वडिलांच्या पसंतीच्या तरूणाशी लग्न करायला नकार देते.
एक मानसिक रुग्ण असलेल्या ब्रूनोला कडक सुरक्षाव्यवस्था असलेल्या मनोरुग्णालयात रॅम्पटन या गावी ठेवण्यात आलं. तिथेच त्यांना भेटताना नतालियाला हरवलेलं पितृप्रेम पुन्हा एकदा हळूहळू गवसलं. या प्रदीर्घ वाटचालीत तिला आईच्या एकमेव, परंतु मौल्यवान उपदेशाची साथ लाभली– प्रेम करायचं तर निरपेक्ष आणि नि:स्वार्थी भावनेनं! तेच खरं प्रेम!