List of products by authors: V G Kanitkar

V G Kanitkar


Showing 1 - 16 of 16 items
 • Quick view
  Rs.36 Rs.40 -10%OFF In Stock

  १९७३ ते १९८२ या दशकात मी ज्या ऐकोणिसाव्या शतकातील कर्तबगार व्यक्तींच्या भावजीवनावरील कथा त्या १९८३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या माझ्या ‘पूर्वज’ या कथासंग्रहात समाविष्ट आहेत.

  Rs.36 Rs.40 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.405 Rs.450 -10%OFF

  फाळणी एकदा झाली, पुन: होणार नाही ह्याची शाश्वती वाटावी अशी परिस्थिती नाही. प्रत्येकाने अभ्यासायला हवी अशी लिंकनची राजकीय कहाणी.

  Rs.405 Rs.450 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.540 Rs.600 -10%OFF In Stock

  फाळणी एकदा झाली, पुन्हा होणार नाही ह्याची शाश्र्वती वाटावी अशी परिस्थीती नाही. प्रत्येकाने अभ्यासायला हवी अशी लिंकनची राजकीय कहाणी.

  Rs.540 Rs.600 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.72 Rs.80 -10%OFF In Stock

  मरणाच्या छायेतील इव्हा अडॉल्फ यांच्या मीलनाची ही कहाणी.

  Rs.72 Rs.80 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.405 Rs.450 -10%OFF

  हिटलरच्या रुपाने थैमान घालणा-या नाझी भस्मासुरापुढे उभ्या ठाकलेल्या या महापुरुषासारखे व्यक्तिमत्व क्वचितच निर्माण होते. जोपर्यंत इतिहास वाचला जाईल तोपर्यंत या महापुरुषाची जीवनगाथा अवीट गोडीने वाचली जाईल, कारण हा श्रेष्ठ पुरुष इतिहास घडविणारे आयुष्यच जगला!

  Rs.405 Rs.450 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock

  मराठी साहित्याच्या अभ्यासकांच्या व ग्रंथप्रेमींच्या संग्रही असायलाच हवे असे हे पुस्तक आहे.

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.108 Rs.120 -10%OFF In Stock

  कोणताच पूर्वग्रह न ठेवता हिटलरच्या उदयास्ता संदर्भात दुसऱ्या महायुद्धाचा इतिहास वस्तुनिष्ठपणे वाचकांपुढे मांडला आहे.

  Rs.108 Rs.120 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.36 Rs.40 -10%OFF In Stock

  महाराष्ट्र शासनाचे १९७४ चे "हरि नारायण आपटे" पारितोषिक मिळालेली ही कादंबरी आहे.

  Rs.36 Rs.40 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.450 Rs.500 -10%OFF In Stock

  वि. ग. कानेटकरांनी इस्त्रायलच्या इतिहासाचे सविस्तर, अभ्यासपुर्ण विवेचन या पुस्तकात केले आहे.

  Rs.450 Rs.500 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.585 Rs.650 -10%OFF In Stock

  शेजारी असूनही आज आपल्याला परका झालेल्या चीन देशाची ओळख करुन देणारा हा ग्रंथ.

  Rs.585 Rs.650 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.450 Rs.500 -10%OFF In Stock

  हे पुस्तक पहिला इतिहास म्हणून लिहिले गेले असले, तरी एखाद्या अभिजात कादंबरीइतकी त्याची वाचनीयता आहे.

  Rs.450 Rs.500 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.450 Rs.500 -10%OFF In Stock

  नाझी भस्मासूराच्या उदयास्ताचा इतिहास सांगण्याची आवश्यकता अशाकरिता आहे की, या पर्वातील विलक्षण घटनांची ओळख सर्वांनाच झाली पाहिजे. Nazi Bhasmasuracha Udayast is a history of A The Great Hitler. Hitler was a German politician and leader of the Nazi party. 

  Rs.450 Rs.500 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.585 Rs.650 -10%OFF In Stock

  फाळणीपुर्व काळातील अंधारात बरीच वर्षे अवगाहन केल्यानंतर आणि नंतरच्या चाळीस वर्षांची वाटचाल निरखल्यानंतर लेखकाला जे वाटते ते त्यांनी वाचकांपुढे ठेवले आहे.

  Rs.585 Rs.650 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.117 Rs.130 -10%OFF In Stock

  शरिर जर्जर झाल्यानंतर ’काम’ सोडून जातो; परंतु करूणा? आचार्यांना वाटलं ’कामा’पेक्षा करूणा कितीतरी मोठी शक्ति. अशी करुणा आपल्यात नसती तर लग्नापासून अंथरूण धरलेल्या बायकोची अशी सेवा केली असती का?

  Rs.117 Rs.130 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.450 Rs.500 -10%OFF In Stock

  व्हिएतनाम ही संघर्षाची कहाणी. सुधन्वा या मासिकात, प्रथम १९७४ सालापासुन प्रसिध्द झाली.

  Rs.450 Rs.500 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.540 Rs.600 -10%OFF In Stock

  हिटलरच्या रुपाने थैमान घालणा-या नाझी भस्मासुरापुढे उभ्या ठाकलेल्या या महापुरुषासारखे व्यक्तिमत्व क्वचितच निर्माण होते. हा श्रेष्ट पुरुष इतिहास घडविणारे आयुष्यच जगला.

  Rs.540 Rs.600 10% OFF
  Reduced price!
Showing 1 - 16 of 16 items