No products
Place Order
युद्धाशी निगडित छोट्या छोट्या गोष्टींनी एका लहान मुलाच्या भावविश्वात किती मोठी उलथा-पालथ झाली त्याची ही गोष्ट. ही संपूर्ण कहाणी ब्रूनो या नऊ वर्षांच्या मुलाच्या नजरेतून आपल्यापुढे उलगडत जाते.