या पुस्तकात लेखक डॉ. राजेंद्र पोळ यांनी बारा ज्योतिर्लिंगांची माहिती देताना त्याचा रवी बरोबर असणारा संबंध दाखवला आहे. त्याच वेळी प्रत्येक पौणिमेला रवी समोर येणारा चंद्र आणि त्याचा आपल्या मनावर, शरीरावर होणारा परिणाम याचाही यावेळी थोडक्यात विचार केला आहे. कारण चंद्राला आपल्याला सोडताच येणार नाही.