हे दोनही प्रवासी त्या चिनी अंधारक्षेत्रातून (हार्ट ऑफ डार्कनेसमधून) बाहेर येण्याचा मार्ग शोधतात. ‘अनड्रेस मी इन द टेम्पल ऑफ हेवन’ ही परिवर्तन घडवणारी, अजाणपणा, मैत्री आणि मुक्ती यांची सत्यकथा आहे; जिच्यामध्ये सुझनची करुणा आणि विनोद ही वैशिष्ट्ये आहेतच.