प्र. के. अत्रे यांच्या खुमासदार टिपणांचं अनोखं संकलन.
यशस्वी व्हायचय? यशस्वी बॅंकेची कथा वाचा. पुण्यात १९३५ मध्ये सुरु झालेली बॅंक आज अनेक आव्हानांना तोंड देत आम्तविश्वासाने पुढे जात राहिली. लक्षावधी लोकांना उद्योग व्यवसाय उभरण्यास मदत केली. अडीच लाख कोटी रुपयांचा व्यवसाय करण्यापर्यंत मजल मारली. हे सारे वाचा. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा, तुम्हाला मोठे व्हायची प्रेरणा मिळेल. तुम्ही यशस्वी व्हाल.