‘दिल, दोस्ती... डॉक्टरी’ ही नॉव्हेल ऑफ फॉर्मेशन या सदरात मोडणारी कादंबरी आहे.
स्वत:च्या आणि इतरांच्या मनाचे व्यवहार आपण बारकाईने टिपले आहेत. आपले लिखाण वाचणीय आहे,
मानवी अंतरंगात डोकावून पाहणारी, नातेसंबंधातील गुंतागुंत प्रभावीपणे मांडणारी, शेवटच्या पानापर्यंत खिळवून ठेवणारी एक अनोखी कादंबरी !
कोवळ्या वयातलं पहिलं वहिलं अव्यक्त प्रेम,काळाच्या प्रवाहानं दूर...ओढून नेलेलं,अचानक वयाच्या चाळिशीनंतर आयुष्यात परत आलं तर...?