मीरा सिरसमकरांचे बालवाड्मयीन लेखन.
जगातील सर्वोच्च समजला जाणारा नोबेल पुरस्कार त्यांना मिळाला खरा; पण त्यांनी पाहिलेल्या स्वप्नांकडे आणि ध्येयाकडे वाटचाल करणारा त्यांचा प्रवास कोणत्याही पुरस्काराच्या क्षितिजापार होता.
आपल्या अंतर्मनात लागलेल्या प्रकाशाच्या शोधाने उजळणा-या या सर्व स्वप्रकाशरूपा.