लाखो प्रवासी त्यांच्या मुक्कामाकडे जाणारी पुढची गाडी येण्यापूर्वी इटारसीसारख्या जंक्शनवर कदाचित करोडो तासांचा वेळ घालवत असतील. पण स्थानकापलीकडचे शहर कसे आहे हे शोधण्याची कधी कोणी तसदी घेत नाही.
एका आईच्या आशावादाची आणि विश्वासाची कसोटी अरुबा अपहरणनाट्याची आणि त्यानंतरच्या भ्रष्ट राजकारणाची सत्यकथा.
शरीरमनाचा संवाद आणि स्वयंउपचारांचा मार्ग एक शोध. म्हणजे पीस लव्ह अॅन्ड हीलिंग