आपापल्या क्षेत्रात यशस्वीतेची शिखरे गाठणार्या सामन्यांतून असामान्य व्यक्तिमत्त्वांचा प्रेरणादायी करिअर-आलेखही या पुस्तकात पाहायला मिळतो. नोकरीवर आधारलेल्या पारंपरिक बाजारपेठेत नोकरी कशी शोधावी, याबाबत मार्गदर्शक पुस्तके उपलब्ध आहेत, पण नोकरीविरहित अर्थव्यवस्थेत टिकाव धरून राहण्यासाठी मार्गदर्शन करणारे साहित्य फारसे उपलब्ध नाही. हे पुस्तक ही उणीव भरून काढते.
या पुस्तकात भारतातील २२ दृष्ट्या व्यवस्थापकांच्या कार्याचा आलेख आहे.व्यावसायिक व्यक्तिमत्वांच्या जीवनातील महत्वपूर्ण वळण,त्यांना प्रेरक ठरणारे घटना-प्रसंग यांचं चित्रण आहे...