Shila Karkhanis
नवे-नवे अनुभव घेण्यासाठी आतूर असलेली आणि जगाबद्दल अपार कुतूहल असलेली सायरा एका लग्नाला हजर राहण्यासाठी कराचीला जाते आणि तिथे तिच्या कुटुंबातील काही रहस्यं तिच्यापुढे अचानक उभी ठाकतात – ती रहस्यं ज्यांनी तिच्या पुढच्या आयुष्याला एक वेगळाच आकार दिला.
शीला कारखानीस अनुवादित जॉन ग्रिशम यांची रहस्यमय कादंबरी