Usha Mahajan
अंतकरणाला भिडणार्या आणि भावना जागवणार्या कथा
ह्रुदयातील भावनांना स्फूर्ती देणार्या कथा
अंतकरणाला भिडणार्या आणि भावना जागवणार्या कथा
प्रेमाचं अद्वैत स्पष्ट करणार्या कथा.
प्रेमाचं अद्वैत स्पष्ट करणार्या कथा.
’चिकन सूप फॉर द वुमन्स सोल’च्या पहिल्या भागाप्रमाणेच या दुसर्या भागातही, स्त्रीची विविध रूप दाखवणार्या, तिच्या मनोव्यापाराचं रेखाटन करणार्या हृदयस्पर्शी कथांचा ठेवा आहे.
स्त्रीच्या मनोगुणांचा शोध घेणार्या कथा जिवंत अनुभवांच्या या सर्व सत्यकथा तमाम स्त्रीवर्गाच्या मनास नक्कीच भावतील
किरणजीत अहलुवालियाची कहाणी ही फार भयानक आणि धक्कादायक असली, तरी कहाणीचा शेवट मात्र विजयोत्सवाचा आहे. अतिशय कठीण आणि संकटाच्या परिस्थितीतही जगण्याची दुर्दम्य इच्छा आणि आशावादाचं ज्वलंत उदाहरण म्हणजेच ही जीवनगाथा!