Sunita Katti
शरीरात एका विलक्षण झपाटून टाकणा-या साहित्यप्रेमाचा, शक्तीचा संचार झाला. विद्वत्सभेत कौतुकाच्या वर्षावाखाली चिंब भिजणा-या नत्सुकोनं मनोमन निश्चय केला की, आपल्या पित्याच्या विद्वान साहित्यिक मित्रांप्रमाणे आपणही लेखिका व्हायचं.
भटक्या जमातीतील मुलाच्या होरपळलेल्या बालपणाची सत्यकथा.