Meena Takalkar
आपण निवडलेल्या कार्यक्षेत्रात यशस्वी होण्यासाठी स्वयंप्रेरित करणारे अनेक मुद्दे या पुस्तकात उलगडून दाखवले आहेत.
कबीरांच्या सुंदर आणि भावात्म दोह्यांचे हे ओशोंनी केलेले अत्यंत रसाळ विवेचन. जीवनारंभापासून परमात्म्याच्या तेजोमय दर्शनापर्यंतच्या प्रवासात प्रेमाचे महत्व अपरंपार आहे. कबीर प्रेमाचा अर्थ हळूहळू उलगडत नेट अलगदपणे सर्वोच्च पायरीपर्यंत पोहोचवतात.