Charulata Patil
मनात दृढ आत्मविश्वास निर्माण करण्याचा एक निश्चित, सुस्पष्ट आणि विचारपूर्ण मार्ग लेखकानं दाखवलेला आहे.
अतिशय उत्कंठावर्धक रहस्यमयतेनं गतिमान होत जाणारं हे लेखन, पुस्तक वाचून संपवलं तरी वाचकाला पकडून ठेवतं!
काही काही माणसांची स्मृती इतकी विलक्षण असते, की ती मोठमोठ्या कविता न अडखळता घडाघड म्हणू शकतात; किंवा वेगवेगळे तपशील, आकडे, नावं त्यांच्या अगदी चपखल लक्षात राहतात. या माणसांचा तुम्हांला हेवा वाटतो का?
या पुस्तकात लेखकांनी यश संपादन करण्यासाठी आवश्यक असणाया विविध घटकांची सांगोपांग चर्चा केलेली आहे.