No products
Place Order
R S Lokapur
शरिर जर्जर झाल्यानंतर ’काम’ सोडून जातो; परंतु करूणा? आचार्यांना वाटलं ’कामा’पेक्षा करूणा कितीतरी मोठी शक्ति. अशी करुणा आपल्यात नसती तर लग्नापासून अंथरूण धरलेल्या बायकोची अशी सेवा केली असती का?