देशीवादच्या संकल्पना आणि त्याचा विस्तार
प्रस्तुत पुस्तिका म्हणजे ऑक्टोबर २००३ मध्ये श्रमिक प्रतिष्ठान, कोल्हापूर येथे कॉ. अवी पानसरे स्मॄती व्याख्यानमालेत डॉ. रावसाहेब कसबे यांनी दिलेले व्याख्यान आहे.
हा ग्रंथ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या राज्यघटनेच्या प्रारुपसंबंधी आणि प्रत्यक्ष अस्तित्वात असलेल्या राज्यघटनेसंबंधी भारताच्या सामाजिक इतिहासाच्या पाशर्वभूमीवर चर्चा करणार आहे.
हा ग्रंथ माणूस प्राणीसृष्टीतून मानवी सृष्टीत का आणि कसा आला असा प्रश्न उपस्थित करुन सुरु होतो आणि मानवी विकासक्रमातील कुलयुगाच्या अंताच्या तपशिलाने तो संपतो.