List of products by authors: Niranjan Ghate


Showing 1 - 29 of 29 items
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  मानवजातीच्या जडणघडणीत लोप पावलेल्या, नामशेष झालेल्या या प्राचीन तंत्रज्ञानाची ही ओळख

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.162 Rs.180 -10%OFF

  तरुण वाचकांना आपणही असं काहीतरी करायला काय हरकत आहे, असं वाटावं, ही अपेक्षाही लेखकाला वाटते. त्याच दृष्टीनं हे पुस्तक वाचावं, असं मात्र नाही. ह्या शास्त्रज्ञांची धडपड वाचून वाचकाची करमणूकही होईल. त्यामुळंही वाचकानं हे पुस्तक वाचायला हरकत नाही.

  Rs.162 Rs.180 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.158 Rs.175 -10%OFF In Stock

  Rs.158 Rs.175 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.171 Rs.190 -10%OFF In Stock

  विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यक्तींबद्दल सामान्य माणसांच्या मनात नेहमीच कुतुहल असतं. शास्त्रज्ञांचा विक्षिप्तपणा, त्यांची एककल्ली वृत्ती संशोधकांची धडपड, पेटंट मिळाल्यानंतर एकाच पेटंटवर अमाप श्रीमंत बनलेल्या संशोधकांची कहाणी, ह्या गोष्टी सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं, हे पटवून देतात. त्यामुळं अशा व्यक्ती घडल्या कशा? हे जाणून घ्यायचीही आपल्या...

  Rs.171 Rs.190 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  जगात गाजलेल्या गॅंगलीडर फॉर अ डे या पुस्तकाचा अनुवाद.एक समाजशास्त्रज्ञ माफियांच्या जगात शिरतो तेव्हा...

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.99 Rs.110 -10%OFF

  मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडावी म्हणून हे पुस्तक लिहिलेलं आहे. इंग्रजीत `टेल मी व्हाय’ नावाच्या पुस्तकांची एक मालिका आहे.

  Rs.99 Rs.110 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF

  भारतासारख्या फार पूर्वीपासून मानवी संस्कृती नांदत असलेल्या देशात पुरातत्व आणि मानव शास्त्रांकडे आपलं खरं तर दुर्लक्षच होतं.

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  क्षितिजापलिकडे काय आहे याचा शोध घेण्यासाठी बाहेर पडलेल्या साहसी भटक्यांमुळेच माणसाला जगातल्या अज्ञात कानाकोपर्‍यांचे ज्ञान होते. अशाच काही भटक्यांमुळे त्यांनी शोधून काढलेल्या हटके विषयांच्या अद्भुत जगाची सफर व्यसंगी लेखक निरंजन घाटे यांनी घडवली आहे.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.126 Rs.140 -10%OFF

  1970-80 हे दशक अनेक लहान-मोठ्या विमान-अपहरणांनी आणि अर्थातच बर्‍याच धाडसी कमांडोधाडींनी गाजलं होतं. त्या काळात या विषयावरचे बरेच चित्रपटही गाजत होते. त्या काळातील गाजलेली चार अपहरणे आणि एक चित्रपट या पुस्तकात एकत्र केलेले आहेत.

  Rs.126 Rs.140 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  १९३८ ते १९५८ हा गोल्डन एज ऑफ सायन्स फिक्शनचा काळ. या काळातील निवडक विज्ञानकथांचा निरंजन घाटे यांनी केलेला अनुवाद आहे

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF

  तिखटाचा तिखटपणा मोजण्याचं परिमाण कोणतं? या प्रश्नाचं उत्तर तिखट खाणायांना देता येणार नाही; पण हे पुस्तक वाचणारा ते उत्तर नक्कीच देऊ शकेल. हे पुस्तक म्हणजे अशा बयाच चित्रविचित्र वैज्ञानिक माहितीचे आणि भौगोलिक प्रश्नांच्या उत्तरांचे भांडार असल्याने ते घरोघरी नक्कीच उपयुक्त ठरेल.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF

  क्रीडाक्षेत्रात विज्ञान-तंत्रज्ञानाचा वापर किती मोठ्या प्रमाणावर होतोय, हे मराठी वाचकांच्या लक्षात यावं, म्हणून लेखक निरंजन घाटे यांचा प्रपंच.

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.81 Rs.90 -10%OFF

  गेली 25-30 वर्षे विज्ञान-तंत्रज्ञान फार मोठया प्रमाणात क्रीडाक्षेत्रात घुसलं आहे. त्याची माहिती वाचायला मिळेल.

  Rs.81 Rs.90 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.207 Rs.230 -10%OFF In Stock

  मनोविकारांची रंजक आणि शास्त्रीय माहिती

  Rs.207 Rs.230 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF

  एकीकडे विज्ञानकथांचा बहर ओसरल्याचा सूर कानावर पडतोय, पण त्याचवेळी आजच्या तंत्र-विज्ञानाच्या युगाचं प्रतिनिधीत्व करणारे अनेक युवा लेखक जोमानं, अगदी झपाटून विज्ञानकथांचं लेखन करतानाही दिसताहेत.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  पर्यावरण हा आजचा राजकीय विषय बनला आहे. पाश्चात्त्य देशांत निवडणुकांत तो महत्त्वाचा विषय मानला जातो. आपल्याकडे मात्र. थोड्या–फार चळवळी सोडल्या. तर आपण या बाबतीत उदासीनच असतो.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF Out of stock

  स्त्री - पुरुष आकर्षणाचा शास्त्रोक्त वेध.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Add To Cart
  Reduced price!
 • Quick view
  Rs.117 Rs.130 -10%OFF

  या कथासंग्रहात ‘रोबॉट फिक्सिंग’शिवाय इतर यंत्रमानवी कथांबरोबर यंत्रमानवरहित विज्ञानकथाही आढळतील. घाटे यांच्या वाचकांची या कथा निश्चितच निराशा करणार नाहीत, याची खात्री देता येते.

  Rs.117 Rs.130 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.113 Rs.125 -10%OFF

  देव,आत्मा,साक्षात्कार वगैरे अतींद्रिय अनुभवांचा वैज्ञानिक वेध

  Rs.113 Rs.125 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  या पुस्तकात केवळ शास्त्रज्ञांचीच चरित्रे आहेत असे नाही, तर काही विज्ञानलेखकांच्या चरित्रांचासुद्धा यात समावेश आहे

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.108 Rs.120 -10%OFF

  आजच्या जीवनावर काही प्रमाणात आजच्या विज्ञानकथा वरही भाष्य करीत असते.

  Rs.108 Rs.120 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.117 Rs.130 -10%OFF

  ‘तरुणांनो होशियार’द्वारा या त्यांच्या कथांना पुन्हा उजाळा मिळतोय, ही एक चांगली गोष्ट आहे. या कथांमुळे तत्कालीन तरुणाईचंही दर्शन आजच्या वाचकाला होईलच; पण त्याचा टाइमपासही चांगल्या प्रकारे होईल.

  Rs.117 Rs.130 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.113 Rs.125 -10%OFF In Stock

  स्त्री नावाच्या कोड्याचा शास्त्रीय उलगडा

  Rs.113 Rs.125 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  एका लेखकाच्या ग्रंथवेडाची सफर.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.288 Rs.320 -10%OFF

  निरंजन घाटेंचे वैज्ञानिक पुस्तक.ज्या पृथ्वीवर आपण राहतो तिची घडण कशी झाली आहे याचे साधे कुतुहलदेखील आमच्या मनात नसते.

  Rs.288 Rs.320 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF

  पर्यावरणप्रदुषण ह्या महत्त्वाच्या ग्रंथानंतर निरंजन घाटे ह्यांच्या लेखणीतून पर्यावरणाची सांगोपांग माहिती देणारा हा महत्त्वाचा ग्रंथ उतरला आहे. पर्यावरणाच्या चाहत्यांना तो खूप उपयोगी पडेल.

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.126 Rs.140 -10%OFF In Stock

  अनेक कोडी उलगदडून सांगणारे व विज्ञानाविषयी गोडी निर्माण करणारे हे पुस्तक वाचकांना आपलेसे करेल.

  Rs.126 Rs.140 10% OFF
  Reduced price!
Showing 1 - 29 of 29 items