महाराष्ट्र राज्य शासन आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणॆ ह्यांचे १९९५ वर्षातील उत्कृष्ट वाड.मयासाठीचे पुरस्कार ’गावमोहर’ला प्राप्त झाले आहेत.
आपल्या आयुष्यातील साधारण घटना श्रवणीव करणारा, निरुद्देशीय गोष्टी सांगणारा हुसेन हाच एका गोष्टीचा नव्हे तर कादंबरीचाच विषय बनून जातो. एक वेगळीच कादंबरी वाचल्याचा अनुभव आपणास नक्की येईल
‘इर्जिक’ या लेखसंग्रहात शेती-मातीचे, कृषिजीवनाचे, सण-सोहळ्याचे आणि ग्रामव्यवस्थेचे सूक्ष्म, तपशीलवार आणि रसिले चित्रण केलेले आहे.