List of products by authors: Ashwin Sanghi


Showing 1 - 8 of 8 items
 • Quick view
  Rs.338 Rs.375 -10%OFF In Stock

  इ.स. पूर्व 340 साली आपल्या प्रिय पित्याच्या निघृण हत्येचा सूड उगवण्याची प्रतिज्ञा केलेला एक दुखावलेला अन् झपाटलेला ब्राम्हण युवक. अत्यंत थंड, हिशेबी, कु्रर आणि सर्वसामान्य नैतिक तत्वे संपूर्णतया झुगारून देणारा असा तो भारतातला सर्वशक्तीमान, राजकीय डावपेच आखण्यात तज्ञ बनतो

  Rs.338 Rs.375 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.113 Rs.125 -10%OFF In Stock

  आपल्या या पहिल्या ललितेतर लेखनाच्या प्रयत्नात सुप्रसिध्द लेखक अश्विन सांघी नशीब नावाच्या अतिमहत्वाच्या, दीर्घप्रतीक्षित घटकाचा वेध घेतात.

  Rs.113 Rs.125 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.405 Rs.450 -10%OFF

  रामाच्या लंकाप्रवेशापासून ते बौद्ध धर्माच्या जन्मापर्यंत; वहाबवादाच्या उगमापासून ते लिगो मधल्या गुरुत्वाकर्षण लहरींच्या शोधकांपर्यंत तांत्रिकांच्या स्मशानभूमीपासून ते ओव्हल ऑफिसच्या रेखीव दालनांपर्यंत कालचक्राच्या रक्षकांचा हा वेड्यावाकड्या वळणाचा प्रवास तुम्हाला श्वास रोखून ठेवायला लावतो.

  Rs.405 Rs.450 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.359 Rs.399 -10%OFF

  Rs.359 Rs.399 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.359 Rs.399 -10%OFF In Stock

  अरबाज आणि अरविंद या सारख्यासारख्याच दोन व्यापारांच्या आयुष्यातील चढउतार. वैयक्तिक आणि व्यवसायिक आयुष्यात वरचढ ठरण्यासाठी ते जगातला प्रत्येक नियम मोडत भयावह आणि घातक योजना आखतात. आणि त्यांची इच्छा नसूनही त्यांची आयुष्यं त्यांना पुन्हापुन्हा एकमेकांसमोर आणून उभी करतात.

  Rs.359 Rs.399 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  कटकारस्थाने आणि थरारनाट्याची रेलचेल असलेल्या या पुस्तकात कथेच्या अनुषंगाने,वेदकाळाचा पर्यायी अर्थही संघी उकलून दाखवत आहेत.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.179 Rs.199 -10%OFF

  विचार आणि थोडे कष्ट यांच्या मदतीने कोणालाही संपत्ती मिळविता येते. या पुस्तकात सांगितलेले विपुल संपत्तीचे १३ मार्ग सहजपणे आचरणात आणता येतात.

  Rs.179 Rs.199 10% OFF
  Reduced price!
Showing 1 - 8 of 8 items