वाडे, घाट, बारव, शस्त्र आणि राजवस्त्र पुनहा नव्या तेजाने झळाळून उठतील. हे पुस्तक त्याच प्रयत्नाचा एक भाग आहे.
लावणी कलाक्षेत्रातील दिग्गज लावण्यवंत भामा पंढरपूरकर, यमुनाबाई वाईकर, ज्ञानाबा उत्पात, रोशन सातारकर आणि सुरेखा पुणेकर यांच्या आयुष्याची चित्तरकथा!
डॉ.रा.चिं. ढेरे,प्रा.कमल देसाई,श्री.विरुपाक्ष कुलकर्णी,डॉ. तारा भवाळकर यांच्या मुलाखती.