देशाच्या राजकारणात अलिकडच्या काळात अस्मिता जागवित अनपेक्षितरित्या प्रसिद्धी पावलेले नाव म्हणजे अरविंद केजरीवाल.
माहिती अधिकाराचा कायदा सरकारने मंजूर करावा म्हणून देशव्यापी आंदोलन करणारे, सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अहोरात्र झटणारे, प्रतिकूल परिस्थितीत जेमतेम शिक्षण घेत, अन्यायाविरुद्ध लढण्याचा बाणा ठेवूनच भारतीय लष्करात सामील झालेले, आपल्या गावाला एक आदर्श गाव बनविणारे, आपल्या वैयक्ि त आयुष्याचा विचार न करता जनहितासाठी सदैव ठाम उभे राहणारे अण्णा हजारे ठरतात तुमचे...