Dr Dipak Kelkar
ह्या पुस्तकामुळे पति-पत्नीचे संबंध निश्चितच सुधारतील आणि वैवाहिक जीवन आनंदी होण्यास मदत होईल ही खात्री आहे.
हिप्नॉटिझम संमोहनातून मन:शांतीकडे हे दुसरे शास्त्रीय पुस्तक.
हे पुस्तक प्रत्येकाला तणावमुक्त करून आनंदाने जगण्यास उपयुक्त ठरेल