तुमचे आमचे सुपर हिरो या मलिकेतील पुस्तक.समृद्ध आयुष्याचा मंत्र देणारा मुसाफिर
डॉ. अच्युत गोडबोलेंच्या या महत्त्वाच्या ग्रंथात, सध्याच्या ‘विकासाच्या प्रस्थापित संकल्पनांच्या’ बाबतीत मूलभूत स्वरुपाचे प्रश्न उभे केले आहेत. प्रत्येकाने वाचावा असा हा कसदार ग्रंथ उतरला आहे. _ प्रो. गणेश देवी
Arthat book is related to theorem of economics. Arthat book is written by Achyut Godbole.
संगणकाच्या निर्मितीपासून आजवरचा प्रवास सोप्या भाषेत आणि रंजक शैलीत ओघवत्या पद्धतीनं मांडणारं मराठीतील हे एकमेव पुस्तक आहे.
भारतीय जीनियस विश्वविख्यात भारतीय जीनियसची रंजक, प्रेरणादायी आयुष्यगाथा आणि कार्य !
भारतीय जीनियस विश्वविख्यात भारतीय जीनियसची रंजक, प्रेरणादायी आयुष्यगाथा आणि कार्य !
भारतीय जीनियस विश्वविख्यात भारतीय जीनियसची रंजक, प्रेरणादायी आयुष्यगाथा आणि कार्य !
Boardroom book was a fantastic read, the brief stories of giants through up's and down. Boardroom book Achyut Godbole gave his own experience in the industry tales an amazing tale itself.
अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख यांचा ‘कॅनव्हास’ या ग्रंथाचा प्रयास मला खूप मोलाचा वाटतो.या लेखकद्वयीने फक्त विदेशी चित्रकार आणी शिल्पकार यांच्यावर लक्ष केंद्रित केलं आहे.
गणिताची आवड निर्माण करणारी एक रसिली सफर म्हणजेचं ‘गणिती’. Ganiti book create inmterest in maths. Ganiti Written by Achyut Godbole.
पुस्तक वाचन आपल्याला खूप वेगवेगळी माहिती देतं, प्रेरणा देतं, इतरांच्या जीवनातून शिकायला देतं...,आपल्या अडचणीतून मार्ग दाखवतं, म्हणून अशा प्रेरणादायी पुस्तकांची आणि आपली भेट...ग्रेट-भेट शाळेतच व्हावी म्हणून हे अभियान....!
विश्वविख्यात जीनियसची रंजक,प्रेरणादायी आयुष्यगाथा आणि कार्य!
विश्वविख्यात जीनियसची रंजक,प्रेरणादायी आयुष्यगाथा आणि कार्य!
विश्वविख्यात जीनियसची रंजक,प्रेरणादायी आयुष्यगाथा आणि कार्य!
विदेशी साहित्यिकांच्या आयुष्याची आणि साहित्याची अवीट रसयात्रा
विदेशी साहित्यिकांच्या आयुष्याची आणि साहित्याची अवीट रसयात्रा
शेक्सपिअर, टॉलस्टॉयपासून कामू, सार्त्रपर्यंत झपूर्झा भाग एक.
विज्ञानातील अशा विस्मयकारी संकल्पनांचा, त्यांच्या निर्मितीमागच्या झगड्याचा आणि त्या घडवणा-या ’किमयागारां’चा रोमहर्षक इतिहास सांगणारे हे आगळेवेगळे पुस्तक.
अच्युत गोडबोले आणि निलांबरी जोशी लिखित लाईम लाईट विदेशी चित्रपटसृष्टीची...! अनोखी यात्रा
मनकल्लोळ. तुमच्या मानसिक स्वास्थ्याचा पहिला गाइड!Mental illness has a great deal of stigma and a lack of understanding.
Manat book is introduction to psychology in an interesting way. Manat book is written by Achyut Godbole.
Musafir book is not just an autobiography but way more than that. Musafir contains the gist of all the social, political, economical happenings of the last four decades. Musafir is written by Achyut Godbole.
रक्ताचा उत्कंठावर्धक, चित्तथरारक इतिहास आणि विज्ञान.
संगणक-युगाचा अवतार कसा असेल याचे वास्तव, विज्ञाननिष्ठ चित्रण अच्युत गोडबोले यांनी आपल्या सहजसुंदर शैलीत इथे केले आहे.
तुताऱ्या,शिंग,धूर यापासून फेसबुक आणि मोबाईलपर्यंतचा मानवी संवादाचा चित्तथरारक आणि रहस्यमय प्रवास...
हे पाश्चात्त्य संगीताची सफर घडवणारं पुस्तक असून यात मध्ययुग, प्रबोधन, बरोक, अभिजात, रोमॅंटिक आणि आधुनिक असे कालखंड असून त्या त्या टप्प्यात बदलत गेलेल्या पाश्चात्त्य संगीताचा रंजक आणि रोमहर्षक इतिहास आहे.
तंत्रज्ञानामुळे आपलं जग जादूची कांडी फिरावी त्याप्रमाणे बदलून गेलं आणि आपलं जगणं उजळून गेलं.
तंत्रज्ञानामुळे आपलं जग जादूची कांडी फिरावी त्याप्रमाणे बदलून गेलं आणि आपलं जगणं उजळून गेलं.
तंत्रज्ञानामुळे आपलं जग जादूची कांडी फिरावी त्याप्रमाणे बदलून गेलं आणि आपलं जगणं उजळून गेलं.
व्हिटॅमिन्सच्या शोधांची रंजक सफर,लक्षवेधी इतिहास आणि विज्ञान