देहबोलीविषयी माहिती आणि शैलीदार लेखन या मुळे प्रस्तुत पुस्तक फार लोकप्रिय आहे
यशाची रहस्ये सांगणारी व्यवस्थापकीय कौशल्ये.
जोखीम घेत, नव्या वाटा तयार करणारा आणि समाजाला एक घर पुढे नेणारा धडाडीचा माणूस म्हणजे उद्योजक! संकरित बी-बियाणे उद्योगाची भारतात सुरुवात करणारे बारवाले असोत कई करमणुकीलाच उद्योग मानून त्यात मनोभावे काम करणारे सुभाषचंद्र गोयल असोत. या पुस्तकातील चौदाही उद्योजकांनी आपले जीवन समृध्द करण्यात आणि समाजाला पुढे नेण्यात मोलाचा वाटा उचलेला आहे.
जगातल्या नावाजलेल्या कंपन्यांची सुरुवात कशी दुर्दम्य इच्छा व दृढ विश्वासाच्या बळावर केली, हे या पुस्तकातून अत्यंत साध्या-सोप्या पद्धतीने लेखनबद्ध केले आहे. या कंपन्या आज अनन्यसाधारण म्हणून गणल्या जातात पण प्रत्येक कंपनीला प्रारंभीकाळी खूप मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागले हेही तेवढेच सत्य. व्यवस्थपनशास्त्राचे विद्यार्थी, उद्योजक आणि प्रगतीबाबत जागरूक...