Dr Shakuntla Kolarkar
खरोखर अगदी याक्षणी आणि येथेच तुम्हाला एक योग्य मार्ग मिळणार आहे,तुमची स्वतःची ओळख असलेले परंतु आता तुम्हाला नको असलेले विचार तुम्ही दूर सारू शकता.
आयुष्यभर विद्यार्थी बनून कसे रहावे. अधिकाधिक विकासासाठी आपला वेळ कुठे केंद्रित करावा.
मानवी प्रेम आणि जवळिकीच्या रहस्याबद्दलच्या मर्मदृष्टीने भरलेले परिपूर्ण पुस्तक