आयुष्यात अक्षरश: भरकटत गेलेले लोक आपल्याला भेटतात नशिबाने जे घडेल ते सर्व ते स्वीकारत राहतात. त्यांतील काही चुकूनमाकून, अपघाताने यशस्वी होतातही, परंतु बहुतेकजण वैफल्य आणि असमाधान यांनी आयुष्यभर ग्रासलेले असतात.
‘शेर-ए-काश्मीर’ शेख अब्दुल्ला यांचे आत्मचरित्र, चिनारच्या वैभवशाली परंपरेचे आणखी एक पान.
डॉ.ब्रायन वेस नावाच्या मानसोपचारतज्ञाची आणि त्यांच्याकडे रुग्ण म्हणून आलेल्या कॅथरीन नावाच्या तरूणीची ही सत्यकथा आहे.
भारत - पाकिस्तान संबधांचा आढावा घेणारे "युध्द आणि शांतता काळात भारत - पाकिस्तान" हे पुस्तक आहे.