Dr Rajendra Barve
यश मिळाल्याशिवाय आत्मविश्वास तरी कसा वाढणार ? आत्मविश्वास असल्याशिवाय रिस्क तरी कशी घेणार ? अशा दुष्ट चक्रात अडकलेल्या वाचकाला या पुस्तकाचा फायदा होईल.
निखळ शास्त्रीय व मनोवैज्ञानिक विचारांचा प्रस्तुत पुस्तकामध्ये पाठपुरावा केलेला आहे.
पुस्तकाचे मन लावून वाचन कर, त्यातील मुद्यावर चिंतन करा, आपल्या साथीदाराबरोबर चर्चा करा, त्याचं मत आजमावा आणि निराशेवर मात करण्याचा प्रयत्न करा.
प्रगतीशील माणसानं एक नवाच शत्रू निर्माण केलाय. आधुनिक युगात शत्रू आहे, मानसिक ताण! स्ट्रेस!!!
या पुस्तकाद्वारे उत्साहवर्धक प्रोत्साहित करणार्या संशोधनाचा परिचय करून दिला आहे.
मानवी व्यवहारात यशस्वी व्हायचे असेल आणि सहकार्यांबरोबर नातेसंबंध, मित्रमैत्रिणीबरोबरची दोस्ती इतकेच नव्हे तर जवळिकीची नाती अधिकाधिक अर्थपुर्ण असावित असं वाटत असेल तर मानवी स्वभावाची नव्यानं ओळख करून घेतली पाहिजे.
मनाला मोकळा अवकाश,हृदयाला दिलासा, बुद्धीला चेतना हे आवश्यक असते तो या पुस्तकात मिळेल.
ट्फ माइण्ड सॉलिड मनाचा दिंडी दरवाजा ! टफ माइंड हा एक माइंड सेट आहे. त्यासाठी पुन्हा पुन्हा ट्रेनिंग घ्यावं लागतं.
तुम्हाला अपमानकारक वाटणारे शब्द मुळात तुम्हाला मदतकारकच असू शकतात.
या गुंतागुंतीचे धागे सरळसूत होतात का? तर येस इट इज पॉसिबल!... यातून मार्ग आहे