‘एक मैलाचा दगड.बॅंकर हाती घेतलेल्या कामामध्ये एक भव्य विधिलिखित सादर करतात’-इंडिया टुडे
हे पुस्तक म्हणजे मुंबईच्या गुन्हेगारी जगताच्या विकासाचा खिळवुन ठेवणारा आलेख.
जनतेला सक्षम करू शकणारी शासनव्यवस्था यासाठीची पहिली गरज, खरी परिस्थिती काय आहे हे खणून काढा, त्या परिस्थितीची संपूर्ण नोंद करा आणि ती नोंद जनतेसमोर ठेवा. आज शासनाची खरीखुरी स्थिती काय आहे हे प्रत्यक्ष पाहिलेल्या, अनुभवलेल्या व्यक्तीने ती स्थिती उघड करून दाखवण्यासाठी तयार केलेला हा दस्तऐवज. आजची ही परिस्थिती संपूर्णपणे आणि 'आज-आत्ता' का बदलली पाहिजे हे...
पर्ल बक यांच्या ` द गुड अर्थ ` या जगप्रसिद्ध कादंबरीचा अनुवाद
मयादाची कथा आपल्याला इराकचा सुसंस्कॄत आणि प्राचीन इतिहास आणि इराकी लोकांचे सुसंस्कॄत वर्तन याकडे बघण्याची एक विशेष दृष्टी तर देतेच,परंतु सर्वसामान्य इराकी माणसांच्या आयुष्यामध्ये आणि हॄदयामध्ये सद्दामनं जे भयानक भीतीचं वातावरण निर्माण केलं होतं,त्याचा भरपूर पुरावाही देते.
अचंबित करणारे कट आणि अविस्मरणीय पात्रे असलेली करस्थानं आणि सत्ता सूड आणि विश्वासघात यांची ही कथा वाचकाला खिळवून टाकणारी आहे.
टिपू सुलतानाची वंशज असलेली एक भारतीय राजकन्या दुसऱ्या महायुद्धात सामील होते, ब्रिटिश गुप्तहेर बनून!
‘अ गोल्डन एज’ या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद तेच दिन सोनेरी...
स्वत:वर होत असलेला, झालेल्या अन्यायामुळे, अत्याचारामुळे पेटून उठलेल्या निर्भर, निराधार सोमाली. फक्त स्वत:ची सुटका करून थांबली नाही तर भ्रष्टाचारी समाजाच्या विरोधात उभं ठाकून स्वत:सारख्या अनेक जणींची सुटका केली आहे.